एआयचं एक साधन म्हणून वापर होऊ शकतो. मात्र एआय अस्तित्वभानाची उत्तरं देऊ शकणार नाही. एआय ही प्रगती असली, तरी माणसाची उन्नती त्याच्या विचारांमध्ये दडलेली आहे
स्वत:च्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची आदिम प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीमुळे माणूस हा माणूस आहे, त्या मार्गात एआयचं एक साधन म्हणून वापर होऊ शकतो. मात्र एआय अस्तित्वभानाची उत्तरं देऊ शकणार नाही. माणसाचे निर्णय जर एआय घ्यायला लागलं तर माणसाच्या माणूसपणाचं लक्षण असलेलं विचारस्वातंत्र्य संपेल.......